h
hall (for a gathering or event) = सभागृह
hall (living room) = बैठक;बैठकीची खोली;माजघर;दिवाण खोली
- Comment - माजघरात घरच्या व्यक्ती असतात, तर बैठकीच्या खोलीत बाहेरून भेटायला येणारे. सध्या इतक्या वेगवेगळ्या खोल्या नसतात.
handled the ball = चेंडू हटल्ल्याने बाद
heat = उष्णता
hemisphere = गोलार्ध
hit wicket = स्वयमचीत
hole = छिद्र;विवर
horizon = क्षितिज
hospital = रुग्णालय
hosting (What a host of a program does) = सूत्रसंचालन
- Sentence - त्याने उत्तम सूत्रसंचालन केले.