home
backyard = परस;मागील अंगण
- Sentence - परसात जाऊन खेळा.
balcony = गच्ची;सज्जा
basement/cellar = तळघर
bathroom = मोरी;न्हाणी;न्हाणीघर
bedroom = शयनकक्ष;झोपायची खोली
exhaust (ventilation) fan = वायुवीजन पंखा
- Comment - not sure, but seems correct from definition of ventilation
flat (apartment) = सदनिका
guest room = अतिथीगृह;पाहुण्यांची खोली
hall (living room) = बैठक;बैठकीची खोली;माजघर;दिवाण खोली
- Comment - माजघरात घरच्या व्यक्ती असतात, तर बैठकीच्या खोलीत बाहेरून भेटायला येणारे. सध्या इतक्या वेगवेगळ्या खोल्या नसतात.
kitchen = स्वयंपाकघर
loft = माळा
passage = पडवी;ओसरी
prayer room = देवघर;पूजा घर
study room = अभ्यासिका;अभ्यासाची खोली
toilet = संडास;प्रसाधनगृह;प्रसाधनकक्ष